Guest Visit – S.RAMASWAMI

Visit Date: 23 July 2015

इचलकरंजी गारमेंट क्लस्टरला रीजव्ह बँक आॅफ इंडियाचे रीजनल डायरेक्टर (महाराष्ट्र व गोवा राज्य )श्री रामास्वामी,रीजव्ह बँक आॅफ इंडियाचे जनरल मॅनेंजर श्री पटनायक व रिज़व्ह बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेंजर श्री मेनन यांनी भेंट दीली त्याचे स्वागत करताना व गारमेंटची माहिती देताना श्री प्रकाश क. आवाडे (माजी वस्त्रोद्योग मंत्री)